तू आहेस, म्हणून चालू शकते अजून
कोणी बरोबर येवो, न  येवो..
घर नक्की गाठायचं, असं पक्कं ठरवून

हे खूप आवडलं

एकंदरीत छान आहे कविता. आवडली.