अमेरिकेत वसुबारस साजरी करणे कठीण आहे!
तसे पाहिले तर हल्ली भारतात सुद्धा गोठे शहराबाहेर हालवल्यापासून शहरात वसुबारस साजरी करणे तसे कृत्रिमच आहे म्हणा.