फारच छान कथा लिहील्येय तुम्ही. खरोखरीच गरीबीपुढे माणसाचा नाईलाजच आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपण थोड्याफार फरकाने आपल्या रोजच्या आयुष्यात पाहत असतो. रेल्वेस्टेशनवरील लहान मुलं त्यांचं बालपण विसरून लोकांपुढे हात पसरताना बघितल्येत मी. अत्यंत क्लेशदायी अनुभव असतो तो. असो. याला जिवन ऐसे नांव. दुसरं काय म्हणणार.