वसुबारस ही आश्विन वद्य द्वादशीला म्हणजे बाराव्या दिवशी असते.  म्हणून बारस म्हणतात. बारसे (नामकरण) मध्येही बारावा दिवस हाच अर्थ आहे. पूर्वी मुलाच्या जन्माच्या बाराव्या दिवशी नामकरण होत असे म्हणून ते बारसे.

वसुबारसेला  (ह्या  दिवसाला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात असे वाटते.)   गाय-वासराची पूजा करतात एवढेच मला माहीत आहे.  त्यामागची कथा/ आख्यायिका माहीत नाही.