"जरासुद्धा माज न करणे, बिहारींना हे जमतं म्हणून त्यांचं कुठेही जमतं!" - तुमचा गैर समज आहे हा.
आणि राज ठाकरे यांच्या विषयी तुम्हाला फारसे माहीत नाही - हे ही लगेच लक्ष्यात आले. क्रुपया, यु-ट्युब डॉट कॉम वर "rokhthok" (रोखठोक) असे शोधा, आणि पाचही भाग नक्की पहा. राज ला काय अपेक्शीत आहे हे येथे कळेल.