तसे पाहिले तर हल्ली भारतात सुद्धा गोठे शहराबाहेर हालवल्यापासून शहरात वसुबारस साजरी करणे तसे कृत्रिमच आहे म्हणा.
तेच म्हणते आहे. माझ्या आयुष्यात मुंबईत घराजवळ गोठे असतानाही माझ्या घरातल्यांना आणि शेजारच्यांना गोठ्यात जाऊन वसुबारस साजरा करताना पाहिलेले नाही. ज्यासाठी, दिवाळी सणाचा आनंद घ्यायचा असतो, तेवढी दिवाळी अमेरिकेत खचितच साजरी करता येते.