लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही! असं काही छान सुचल्यावरही दिवस सुखात जात असतील.
मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही व्वा, हे अमरपण खूप आवडलं. माझी चिंता पण मिटली.
एकूणच मस्त गझल.