राजकीय फायदा होण्याकरिता मतदान होणे आवश्यक आहे.

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात कधीही ४२% पेक्षा जास्त मतदान

झालेले नाही. इथून पुढे सुद्धा होईलसे वाटत नाही. जेव्हा मराठी

माणूस ७५ ते ८०% मतदान करेल तेव्हाच हे शक्य आहे.