व्वा, मुक्तक खूप आवडलं - छानच लिहिलंत !"अन झाडांचं काय?मला कुठे थांबायचं होतं त्यांच्या सावलीत?..वाटेवरच्या वळणांना, उगीच नाही घाबरायचंती वळत राहिली, --तरी आपण सरळ जायचं" ... मस्त, अभिनंदन.