कृपया लक्षात घ्या. सावरकरांनी उडी मारली होती का नाही याच्यामुळे आपल्या या आयुष्यात काहीही म्हणजे काहीही फरक पडत नाही.
आपले हे वाक्य खरोखर लक्षात घेण्यासारखे आणि लक्षात ठेवण्यासारखे आहे. श्री विजय दांडेकर आणि म. टा. यांना आपण आपले हे विचार आपण कळवावेत, अशी मी तुम्हाला विनंती करतो.