सुरुवतीपासून शेवटपर्यंत खूपच छान जमला आहे... तुम्ही अनुभव कथन छान करता...

या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला पुन्हा काही त्र्रास झाला नाही ना त्या डोळ्याला? तसे असेल तर दगडानेच हे केले असावे...