दिवाळी अंकातले प्रतिसाद इथेही दिसतात, ही खरोखर कमाल आहे. असे इतर कोठे पाहण्यात आले नाही. हे काही नवे तंत्र आहे का? की दिवाळी अंक ह्या साईटचाच एक भाग आहे (इतर लेखांप्रमाणे) मग इतर याद्यांमध्ये त्यातले लेख का दिसत नाहीत? (म्हणजे कवितांमध्ये कविता, लेखांमध्ये लेख असे) म्हणून शंका आली.
बाकी दिवाळी अंकातल्या प्रतिसादांना रोषणाई करण्याची कल्पनाही वेगळी वाटली आणि आवडली.
आपला
-श्री. सर. (दोन्ही)