कानाका
रीनावाडी
पोदा
तालेवाभा
द्यक्षडे

सर्वच शोधसूत्रे खूप आवडली. सुरुवातीला थोडा वेळ काहीच 'टोटल' लागेना. पण ११ आडवे आल्यावर एकएक सुटू लागले.  २५ उभ्याने मात्र फार वेळ घेतला. दामले, दातार, दाहोत्रे, दाबक  अशी आडनावे आठवता आठवता दाभाड्यांपर्यंत पोहोचले.

'तपासावी' ही सुविधा नसती तर कदाचित कोडे सुटले नसते. त्यापूर्वीच चिकाटी संपली असती!