झांगडबूत्ता हा शब्द वऱ्हाडी  बोलीभाषेतला आहे. ह्या शब्दाला अर्थ नाही. वैद्य मिर्झा रफी बेग ह्यांनी हा शब्द शोधून काढला.. फजिती झाली की हा शब्द वापरतात.