उजवीकडच्या स्तंभात तुमचे नाव असेल त्यावर टिचकी मारून जे पर्याय उघडतील त्यात लेखन करावे हा पर्याय निवडावा.
कोडे नवीन गद्य लेखन स्वरूपात लिहून अप्रकाशित अवस्थेत सुपूर्त करावे, आणि प्रशासनास तसे कळवावे. (कोड्याची उत्तरेही प्रशासनास कळवावी. ) असे केलेत की त्यात आवश्यकतेप्रमाणे बदल करून एखाद्या गुरुवारी ते प्रकाशित करण्याचा विचार करता येईल.
कळावे.