सध्या राज यांचे मराठी लोकान्साठिचे आंदोलन हाच गरम मुद्दा आहे आणि त्याच अनुसंगाने सगळे
राजकारण चाललेले आहे, परंतू ज्या मराठी माणसा हे आंदोलन चालले आहे त्याच्या घराच्या समस्ये बद्दल कोणीच काहिच
बोलत नाही, आज मुंबई मध्ये सर्व सामान्याच्या आवाक्या बाहेर चालेल्या घराच्या किमती त्याना मुंबई बाहेर ज्यान्यास भाग
पाडत आहे. ह्यासाठीच गेल्या वर्षभरापासून नागरी निवारा अभीयान स्यानिक लोकांच्या घरासाठी आंदोलन सुरू आहेत त्याला
राज ह्यानी पाठिंबा द्यावा. कारण मराठी माणुस येथे राहिला तरच तो आपल्या रोजगारासाठी झगडेल तरच मराठी संकृती टिकून
राहिल व हि मुंबई मराठी माणसांची राहिल याची सर्वानी नोंद घ्यावी हि विनंती .