गजल आवडली. मात्र 'पुन्हा एकदा' ही रदीफ घेतल्यावर दुसऱ्या द्विपदीच्या दुसऱ्या ओळीत ".. गुन्हा एकदा" आणि तिसऱ्या द्विपदीत "... उन्हा एकदा" कसे चालतील? कंसात घातल्याने अशी सूट मिळत नाही. बाकी स्फूट शेर म्हणून "शापिता" सुंदर आहे.