पाच मिनिटांत सोडवून झालं. 'दामले' हा सगळ्यात अवघड शब्द निघाला. म्हणजे सुटला लगेच, पण का त्याचं स्वतःलाच पटणारं स्पष्टीकरण सापडायला मिनिटभर लागलं.
जरा पुढच्या वेळी काहीतरी डोकं चालवायला लागेल असं द्या की राव!