चेतनजी तुमचे लेखन फार भावले.

नचिकेतच्या अपघाताचे वर्णन वाचताना काटा आला अंगावर, पण एकच चूक झाली. नचिकेत ची नवीन कोरी मर्सिडिस होती.

असे अपघात घडने मर्सीडीस बरोबर, आणि त्या नंतर कंपनी ने जबाबदारी झटकने निव्वळ अशक्य. एखादी भारतीय कंपनीचे वाहन लिहिले असते तर चपखळ बसले असते