तुम्ही कमालच केलीत. वा!

प्रथेप्रमाणे आपली शक्ती सुर्याजी पिसाळ आणि जयचंदांचे पारिपात्य करण्यातच खर्च पडणार!

वास्तविक हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या 'मित्राला' देखील न्यायालयीन हिसका दाखवायला हवा.पण लक्षात कोण घेतो?

उत्तम पुरावा सादर केल्याबद्दल अभिनंदन!

-विटेकर