खर तर मी कवी वैगरे नाही पण कविता वाचायला आवडतात.. अर्थ समजायला थोडा वेळ लागतो.. पण कळतो. तुमच्या 'ती' या शिर्शकाशी फार जवळीकता आहे. त्यामुळे पाहताच ती वाचायला आवडली. आयुष्यात अशीच एक ती .. अनोळखी..अपरिचीत राहून गेली की ती अजुनही माझ्या व्यतिरिक्त कुणाला कळली नाही.