"अविचल उभी असतेस केव्हा बुरुजापरी शालीनतेच्यापदरापरी वाऱ्यावरीच्या ढळतेस तीही जीवघेणीडसते मला आलिंगनीही अंतर तुझे राखून असणेसोडून संकोचास जेव्हा भिडतेस तीही जीवघेणी" ... हे अतिशय आवडलं, खरं तर पूर्ण गझलच जीवघेणी !