त्यांच्या आत्मचरित्राचे नाव "नाही चिरा नाही पणती" असे आहे. अश्या अद्भूत व्यक्तिविशेषावर
आपण लिहिलेत ह्या बद्दल आपले अभिनंदन. क्रांतिकारकांची आणि ऐतिहासिक स्थानांची
उपेक्षा हा भारतीयांचा स्थायीभाव आहे.
पण काळ हा अनंत आहे. कदाचित् पुढे त्यांचे ह्याच भारतवर्षात भव्य स्मारक होईल
आणि लोक त्यांच्याकडे स्फूर्तिदाते म्हणून पाहतील.