घेतेस तू आकार मोहक, कौशल्य हे पाखरबटांचे
सुंदर परी पाषाणहृदयी, घडतेस तीही जीवघेणी

मिलिंद च्या कविता.. काय बोलणार.अप्रतिम
अविनाश कुलकर्णी