बोलायच्या गोष्टींचा वर्षभरातला साठा जमा झालेला असे. त्यातली निवडक रत्ने एकेक करून बाहेर येत.
अगदी बरोबर. आपल्याकडेही अनेक वर्षांचा साठा जमा झालेला दिसत आहे. येऊद्या एकेक रत्न बाहेर.
वा दिवाळीच्या निमित्ताने हा चंग्ला स्मरणपट उलगडून दाखवत आहात आपण. ह्या आठवणी साध्यासुध्या असल्या तरी (की असल्यामुळे? ) एखाद्या चित्रपटात दिसणे शक्य नाही. पण आपल्या लिखाणातून त्या एखाद्या माहितीपटाप्रमाणे दिसत आहेत.
जमेल तसे पुढे लिहीत जावे. लेखनास शुभेच्छा.