ती खळखळून हसली...
डोळ्यातलं चांदणं चेहऱ्यावर घेऊन बोलली,
"तुझ्यासाठी.... फक्त तुझ्यासाठी.. "

या अवघड वाटेवर, नाही तुला कुठे सावली
मग मी म्हणलं... मीच होते, --तुझी पाठराखीण!

...

छान...
आवडली कविता. शुभेच्छा.