'दामले'ऐवजी 'दाभाडे' करून बघा जमतंय का ते...
'भाडे' = 'वापराचं शुल्क'; 'भाडे' (= 'वापराचं शुल्क') असं म्हणण्यापूर्वी (= 'बोलण्यापूर्वी') 'दा' (= 'देणारी व्यक्ती') = 'दाभाडे'. जमलं का?
तसं 'दामले'ही (बसवायचं म्हटलं तर) बसू शकेल. (पण ते तुम्हाला अपेक्षित नसावं.) म्हणजे असं:
'दाम' म्हणजे पैसे; कोणतीही वस्तू वापरण्याआधीच 'दाम (म्हणजे पैसे म्हणजेच या संदर्भात ती वस्तू वापरण्याचं शुल्क) ले' म्हणून मोकळं होणारी व्यक्ती ती 'दामले'. म्हणजे 'पहले दाम ले ले यार, तू भी क्या याद रखेगा' अशा अर्थी.