मला 'विपश्यने' बद्दल  जाणून घेण्याची उत्सुकता होती त्याकरितामी ह्या सुट्ट्यांमध्ये १० दिवसांचा इगतपुरीला जाऊन कोर्स करायचा विचार करत होते. आता तो विचारच राहिलं. धन्यवाद!