अहाहा.

तुम्ही लिहिलेले वर्णन वाचत वाच्त नकळत त्या अन्नाचा सुगंधही नाकात दरवळू लागला. पंक्तीतल्या सनया, श्लोक सगळे ऐकू यायला लागले. (आणि फार भूक लागली हो! )

मस्त लेखन (वाढा वाढा अजून!!)