मा. श्री. प्रशासक,
वंदनीय मावशीचरित्राची पुस्तकरूपी बांधणी करून मनोगतींसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खूप आभार!
सुवर्णमयी, आपण लिहिलेला भाग ११ छान झाला आहे.
कळावे, ऋतुपर्ण