"तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे!

ते स्पर्श, चांदण्याच्या
वर्खातले निखारे!

दोघातले गुन्हे, अन्
दोषी ऋतू बिचारे!
"       ... व्वा ! कमाल केलीत, किमान शब्दांत.