कामिनी,
गझल फार आवडली. फार दिवसांनी एक चांगली गझल वाचल्याचा आनंद मिळाला.
थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाहीवाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही - वा!
या मतल्याच्याच तोडीचे सगळे शेर आहेत! 'मौनाचा आधार' आणि मक्ता विशेष आवडले.
- कुमार