तुमचा लेख माहितीपूर्ण आहे.  नद्यांच्या मुखापाशी बनणाऱ्या त्रिभुज प्रदेशांबद्दल किंवा सरोवरांबद्दल एवढी चांगली माहिती क्वचितच वाचायला मिळते.  या लेखाबद्दल अभिनंदन आणि पुढील लेखांची वाट पाहत आहे.