वेगळ्या कल्पनांची महत्त्वपूर्ण गझल.

वा! सर्वच शेर बहद्द आवडले.

त्यातल्या त्यात मतला थोडासा कमजोर वाटला.
बाकीचे सर्व शेर जोरकस, वजनदार.

अशाच गझलांच्या अपेक्षेत.