माहेरची "माया" हा चित्रपट कुणी पाहिला आहे का?
मी ऐकलंय की तो वडीलांच्या पैशांवर डोळा ठेवणाऱ्या 'मुलगी' वर आधारीत आहे.
बघायला हवा. मी पाहिला नाही अजून. कुणी पाहिला असल्यास त्याबद्दल सांगावे.