नरेंद्रजी,

तुमच्या लिखाणाचा सूर असा दिसतो की सासरच्या पद्धती नव्या आणि माहेरच्या जुन्या! माझ्या मते नव्या आणि जुन्या या पेक्षा योग्य आणि अयोग्य असे वर्गीकरण व्हायला हवे. माहेराची एखादी पद्धत योग्य असल्यास अनुसरायला सासरच्यांची हरकत का असावी?