शुभाताई तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे.
माहेराची एखादी पद्धत योग्य असल्यास अनुसरायला सासरच्यांची हरकत का असावी?>> अजिबात हरकत असू नये.
सुनेनेही सासरच्या घरात आल्यावर तिथे आपल्याला सर्वात जास्त आवडलेली,
पण माहेरी प्रचलित नसलेली पद्धत प्रथम अंगवळणी पाडून घेऊन,
ती आपण कशी स्वीकारली आहे हे सारच्यांना दाखवून देण्याची संधी सोडू नये.