भावना छान आहे यातली. अभिव्यक्ती देखील आपण चांगली केली आहे. कविता हा स्वतंत्र प्रकार आहे त्यामुळे असे हवे होते तसे नको होते हे सांगणे मला अयोग्य वाटते. एवढे मात्र म्हणता येईल की आशय अधिक लयदार पद्धतीने व्यक्त झाला असता तर मला अधिक आवडला असता. परंतु या कवितेच्या विषयातच इतकी ताकद आहे की हे सर्व गौण आहे. खरंच छान!