'आपोआप टंकलेखन सुधारणा' बंद करून रोहिणीबाई टंकलिखाण करतात का? 

तसे केल्याने खालील टंकनदोष राहून गेले. "सुधारणा हवी" म्हटले असते तर, पध्दती, कोथींबीर, कोथिंबिर, त्याची(त्यांची), काढुन, कुस्करुन, चिरुन, लसुण, राहु, मिक्सरमधुन आणि हे शब्द अनुक्रमे "पद्धत/ती, कोथिंबीर, त्यांची, काढून, कुसकरून, चिरून, लसूण, राहू, मिक्सरमधून " असे उमटले असते.

एक शंका :  रोहिणीताईच्या या बटाटेवडे करण्याच्या पद्धतीत पारंपरिक पद्धतीपेक्षा काय वेगळे आहे?