सावरकारांविषयी खोटेनाटे छापलेले वाचल्यामुळे जो अस्वस्थपणा आला होता आणि बुद्धिभ्रंश होणार होता, तो या पुराव्यांनी टळला. पुरावे देणाऱ्यांचे मनापासून आभार. असल्या छोट्याछोट्या गोष्टींनी आपल्या आयुष्याला मार्गदर्शन मिळत असते.
फक्त पुरावा देताना क्रांतिगीताला क्रांतीगीता करायची गरज नव्हती असे वाटते.