शुद्धिचिकित्सक कार्यान्वित होण्याच्या आधी किंवा नुकताच कार्यान्वित झाल्याच्या सुमारास हे लेखन झालेले आहे. (लेखाच्या अनुक्रमांकावरून ह्याची साधारण कल्पना यावी. ) स्वयंसुधारक ही त्याहीनंतरची घडण आहे.

पाककृतींच्या विभागाचे वर्गीकरण वगैरे बदल करताना ह्या लेखाचा प्रकाशन दिनांक बदलला गेला असण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रतिसादाचा दिनांक पाहिल्यास हे लक्षात यावे.

गैरसोयीबद्दल क्षमस्व.

कळावे.