पहिल्याप्रथम ही पाककृती मी एप्रिल २००५ मध्ये लिहिली आहे. त्यावेळी शुद्धीचिकित्सक बहुतेक नव्हता. पूर्वी एका बटाटेवडा चर्चेत "माझी बटाटेवडे करायची पद्धत थोडी वेगळी आहे" असे लिहिले होते. त्यावेळी प्रवासींनी मला "तुमच्या पद्धतीनुसार कृती लिहा आणि त्याला "बटाटेवडे रोहिणी पद्धती" असे शीर्षक द्या"  अशी विनंती केली होती. पद्धत जरी पारंपारिक असली तरी त्यात थोडाफार बदल आहे, अर्थात तो बदल काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज मला वाटत नाही.

'आपोआप टंकलेखन सुधारणा' बंद करून रोहिणीबाई टंकलिखाण करतात का?  

यात तुम्हाला काय फरक पडतो?