जयंतराव,

सुंदर गझल... छोटी बहर, मोठी बात! सगळेच शेर आवडले.

होते किती पहारे
पण पोचले इशारे! ...
सुंदर.

काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे... वा! वा! वा!

'हे कालचे शहारे' आणि मक्ताही अगदी सुंदर आहेत.

- कुमार