मी निरोप देऊ कसा?
मजवरी, रूसे आरसा
विरह जाळतो, अंग पोळतो
धुमसता निखारा जसा
जाणते, जाणे हे जरूरी, आहे मजबुरी
मन समजूनी घेतच न्हाई
काय होते सांगू तुम्हा बाई

हे वाचून तुम्हाला बैठकीची लावणी मस्त जमेल ह्याची खात्री वाटते. वर मिलिंद राव म्हणतत तसा प्रयत्न करत रहायला हरकत नाही.

-श्री सर. (दोन्ही)