वा आनंद साहेब,

तुम्ही अगदी तुमच्या घरीच घेऊन गेलात आम्हाला  

माझ्या आईचे माहेर मोठे होते (म्हणजे खूप भावंडे होती) दरवर्षी दिवाळीला भाऊबीजेचा बेत त्यातल्या एकेका कडे करायचे. ती भावंडे, त्यांची मुले (म्हण्जे तीही भावंडेच) अशी जंगी भाऊबीज असायची.

पुधच्या पिढीत मुले विखुरली आणि ती मजा गेली.

असो. फार चांगली आहे तुमची ही लेखमाला.

धन्यवाद

-श्री. सर. (दोन्ही)