आपला प्रतिसादास १००% सहमत.वास्तविक, ही सत्यकथा आहे. मी सर्वत्र नावे बदलली आहेत. आपण म्हणत असल्याप्रमाणे ही "मर्सीडीस" नाही. पण, मी मुद्दाम गाडीचे नावदेखील बदलले आहे. ते मर्सीडीस ठेवायला नको होते बहुतेक.