केदार पाटणकर यांच्या मताशी भणंग पूर्णपणे सहमत आहे.
संरक्षण मंत्र्याने आधीच आपल्या भूमीला लुबाडले आहे.
त्यानंतर संरक्षण करणाचे फारसे काही राहतच नाही, त्यामुळे मग त्यांनाच संरक्षण मंत्री करण्यात आले.