या प्रत्येक शीर्षकाखाली तात्विक मतभेदांवर(! ) आधारित अजून ढीगभर संवाद!
नुसते तात्त्विक मतभेदच नाही तर अगदी जीवन मरणाच्या संघर्षा पर्यंत गाडी येऊन ठेपते!
...दोन्ही बाजूला बसून दोघांनी ’कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’च्या चालीवर सेलोटेपचं एक आख्खं चाक मोकळं केलं
माझा या ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ मंडळींशी व्यवसायाच्या निमित्ताने कधीकधी संबंध येतो. पण आज यांच्या व्यवसायाकडे बघण्याचा संपूर्ण नवा दृष्टिकोन मिळाला!! धन्यवाद!
चप्पल, पुठ्ठा, सेलोटेप असल्या फालतू वस्तूंवरही एवढी चांगली विनोद निर्मिती होऊ शकते हे (आपल्याच भाषेत सांगायचं तर) ब्रम्हदेवाच्या बापाच्या तरी डोक्यात आलं असतं का?!
उत्कृष्ठ! पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!