वा. छान लिहिलं आहे.
हे लोक साध्या खुर्चीचं सिंहासन करतात आणि दुचाकी वाहनाची रिक्षा!!
चौकार.
लाकडी वस्तूंवरचे सेलोटेपचे चिकट डाग काढायचा मी आजही नेटाने प्रयत्न करते आहे.
चालू राहू द्या. शुभेच्छा. तो गम काढण्याचा 'गम' काय असतो हे ठाऊक आहे.
अजूनही छोट्याछोट्या बारा-पंधरा वस्तू तश्याच पुठ्ठा आणि सेलोटेपच्या पांघरुणात पडून आहेत आणि दोन-तीन महिन्यांनंतरही त्या वस्तूंविना आमचं काही काम अडल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही!
हाही नेहेमीचाच अनुभव. टाकाऊ किंवा बिनकामाचे इतके असते घरात हे त्यावेळेलाच समजते, याला इलाज नाही.