डॉ खानखोजे नागपूरचे ना?   त्यांच्या स्मृती निमीत्त घेतलेल्या एका कार्यक्रमात  रंगा ह्यांनी लिहिल्याप्रमाणे आईने लाडवात बांगड्या दिल्याची गोष्ट मी ही ऐकली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन.